पुणतांबा हे अहमदनगर जिल्ह्यातील रहाता तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. संत चांगदेवांचे विश्रांतीस्थान या शहराजवळ असून, अनेक प्राचीन मंदिरे या शहरात आहेत. तसेच काही वेदांचे अध्यापन करणाऱ्या वेदपाठशाळाही या शहरात आहेत. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या शहरात मोठी बाजारपेठ असून, आजूबाजूच्या परिसरातील लोकांची येथे नेहमी ये-जा असते.
अहमदनगर जिल्ह्यातील रहाता तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर पुणतांबा
पुणतांबा हे अहमदनगर जिल्ह्यातील रहाता तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. संत चांगदेवांचे विश्रांतीस्थान या शहराजवळ असून, अनेक प्राचीन मंदिरे या शहरात आहेत.