इंडोनेशियातील मध्य जावा येथे प्रम्बनन मंदिर आहे. इ.स.८५० मध्ये या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात आठ मुख्य, तर २२० अन्य मंदिरे आहेत. हा मंदिर समूह हिंदू धर्मातील त्रिमूर्ती. ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांना समर्पित आहे. मंदिरांच्या भिंतीवर रामायण आणि हिंदू धर्मातील अन्य धार्मिक कथा कोरण्यात आल्या आहेत. मंदिराभोवती उभारण्यात आलेल्या भिंतीची लांबी सतरा किलोमीटर आहे. मुख्य मंदिराचा कळस १५४ फूट उंच आहे.
प्रम्बनन मंदिर
इंडोनेशियातील मध्य जावा येथे प्रम्बनन मंदिर आहे. इ.स.८५० मध्ये या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात आठ मुख्य, तर २२० अन्य मंदिरे आहेत.