इंग्लडमधील नॉटिंगहॅमचा किल्ला मराठीसृष्टी टिम इंग्लडमधील नॉटिगहॅम येथे एका १३० फूट उंचावरील खडकावर हा किल्ला उभारण्यात आला आहे. इंग्लडमधील नॉटिगहॅम येथे एका १३० फूट उंचावरील खडकावर हा किल्ला उभारण्यात आला आहे. मध्ययुगीन काळात रॉयल फॅमिलीचे हे निवासस्थान होते. १६४९ मध्ये या किल्ल्याचे मोठे नुकसान झाले होते. Nottingham Castle Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम