महाराष्ट्रात कापडाचा उद्योग मुंबईजवळ भरभराटीस आल्यानंतर राज्यात इतरत्र पसरला. नाशिक जिल्ह्यात येवले, नाशिक व मालेगाव ही कापड उद्योगाची केंद्रे आहेत. यापैकी मालेगाव हे कापड उद्योगात महत्त्वाचे आहे. स्वस्त व मुबलक कारागीर, वाहतुकीच्या सोयी, कापसाचा स्थानिक पुरवठा, कापडाला असलेली बाजारपेठ यामुळे या केंद्राचा वेगाने विकास झाला.
नाशिकचा कापड उद्योग
महाराष्ट्रात कापडाचा उद्योग मुंबईजवळ भरभराटीस आल्यानंतर राज्यात इतरत्र पसरला. नाशिक जिल्ह्यात येवले, नाशिक व मालेगाव ही कापड उद्योगाची केंद्रे आहेत.