पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर नारायणगाव

नारायणगाव हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, ते समुद्रसपाटीपासून ६५६ मीटर उंचीवर मीना नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.



नारायणगाव हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, ते समुद्रसपाटीपासून ६५६ मीटर उंचीवर मीना नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. संत मुक्ताबाईंचे सुंदर मंदिर या शहरात आहे. प्रतिवर्षी येथे मोठी यात्रा भरते. तसेच पेशवेकालीन मोठे राममंदिरही या शहरात आहे. राष्ट्रपती पदक विजेत्या प्रसिद्ध तमाशा कलावंत विठाबाई भाऊ मांग याच शहरातील रहिवासी होत्या.

Author