नांदगाव-खांडेश्वर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, तालुक्याचे मुख्यालय या शहरात आहे. येथे असलेले भगवान खांडेश्वराचे प्राचीन मंदिर राज्यात प्रसिद्ध आहे. हे देवालय हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून त्याचे कोरीव काम खूपच रेखीव आहे. महाशिवरात्रीपासून सलग सात दिवस येथे यात्रा भरते. आजूबाजूच्या परिसरातील हजारो भाविक येथे हजेरी लावतात.
अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर नांदगाव-खांडेश्वर
नांदगाव-खांडेश्वर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, तालुक्याचे मुख्यालय या शहरात आहे. येथे असलेले भगवान खांडेश्वराचे प्राचीन मंदिर राज्यात प्रसिद्ध आहे.