मुंबई शहरातील नोकरदार वर्गासाठी मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाच्यावतीने जेवणाचे डबे पोहोचविले जातात. रुचकर आणि स्वादिष्ट जेवण पोहोचविण्यासाठी येथील डबेवाले प्रसिद्ध आहेत. १२३ वर्षांची डबेवाल्यांची परंपरा आहे. डबेवाल्यांच्या नियोजन, प्रामाणिकपणाचे ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स चार्ल्स यांनी कौतुक केले आहे.
मुंबई शहरातील नोकरदार वर्गासाठी मुंबईचे डबेवाले
मुंबई शहरातील नोकरदार वर्गासाठी मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाच्यावतीने जेवणाचे डबे पोहोचविले जातात. रुचकर आणि स्वादिष्ट जेवण पोहोचविण्यासाठी येथील डबेवाले प्रसिद्ध आहेत.