पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक छोटे शहर मंचर

मंचर हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक छोटे शहर आहे. सरदार होळकर यांच्या जहागिरीमध्ये या शहराचा समावेश होता.



मंचर हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक छोटे शहर आहे. सरदार होळकर यांच्या जहागिरीमध्ये या शहराचा समावेश होता. आजही त्यांचा जुना वाडा या शहरात उभा आहे. होळकरांनी येथे एक सुंदर राममंदिरही बांधलेले असून, त्याच्या दैनंदिन पूजेसाठी निधीची तरतूदही केलेली आहे. या शहरात मोठी बाजारपेठ असून, पुणे व मुंबई येवून बसने मंचरला जाता येते.

Author