मकाऊ मराठीसृष्टी टिम चीनमधील मकाऊ या शहराचे नाव-मकाऊ या देवीच्या नावावरून पडले. चीनमधील मकाऊ या शहराचे नाव-मकाऊ या देवीच्या नावावरून पडले. पोर्तुगीज आणि चीन स्थापत्यकलेचा प्रभाव येथील विविध ऐतिहासिक इमारतींवर आढळतो. जागतिक वारसा यादीत या शहराची नोंद आहे. Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम