लोणार हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर तालुका मुख्यालय असल्याने अनेक सरकारी कार्यालये या शहरात आहेत. बुलडाणा शहरापासून १४० किलोमीटर अंतरावर वसलेल्या या शहरातील उल्कापातातून निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर जगभर प्रसिद्ध आहे. औरंगाबादमधून एसटीने लोणार येथे जाता येते.
बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर लोणार शहर
लोणार हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर तालुका मुख्यालय असल्याने अनेक सरकारी कार्यालये या शहरात आहेत.