लॉगमन गुहा मराठीसृष्टी टिम चीनमधील येई नदीच्या काठावर असलेल्या डोंगरात लॉगमॅन गुहा आहेत. चीनमधील येई नदीच्या काठावर असलेल्या डोंगरात लॉगमॅन गुहा आहेत. वेई आणि तांग काळातील सुमारे २३०० गुहा आहेत. या गुहांमध्ये एक लाखाहून अधिक मूर्ती कोरल्या असून, बौद्ध धर्माचा यावर प्रभाव आहे. Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम