लातूर तेलगाव हे लातूर जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. हे शहर कोल्हापूर ते नागपूर या राज्य महामार्ग क्रमांक ३ वर वसलेले आहे. या शहरातील बहुसंख्य लोकांचा शेती व पशुपालन हाच मुख्य व्यवसाय असून, येथे मोठ्या प्रमाणात दुग्ध उत्पादन केले जाते. ऊस, तसेच सोयाबीन ही नगदी पिके येथील शेतकऱ्यांकडून मुख्यतः घेतली जातात.
लातूर जिल्ह्यातील एक छोटे शहर लातूर तेलगाव
लातूर तेलगाव हे लातूर जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. हे शहर कोल्हापूर ते नागपूर या राज्य महामार्ग क्रमांक ३ वर वसलेले आहे.