खामगाव हे शहर बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुक्याचे मुख्यालय आहे. हे शहर कापसाची मोठी बाजारपेठ असून, येथील चांदीही देशभर प्रसिद्ध आहे. खामगावातील घाटपुरी संस्थानचे देवीचे प्राचीन मंदिर प्रख्यात आहे. या मंदिरात कोजागिरी पौर्णिमेपासून सलग दहा दिवस जगदंबा उत्सव साजरा केला जातो. पश्चिम विदर्भाच्या सीमेवर वसलेले हे शहर अमरावती विभागात येते.
बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुक्याचे मुख्यालय खामगाव
खामगाव हे शहर बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुक्याचे मुख्यालय आहे. हे शहर कापसाची मोठी बाजारपेठ असून, येथील चांदीही देशभर प्रसिद्ध आहे.