केवूकनॉफ

नेदरलँडमधील लिस्से येथे असणारी केवूकनॉफ ही जगातील सर्वांत मोठी फुलांची बाग आहे. या बागेत सुमारे सत्तर लाख फुले आहेत. १९४९ मध्ये ही बाग फुलविण्यास प्रारंभ झाला.



नेदरलँडमधील लिस्से येथे असणारी केवूकनॉफ ही जगातील सर्वांत मोठी फुलांची बाग आहे. या बागेत सुमारे सत्तर लाख फुले आहेत. १९४९ मध्ये ही बाग फुलविण्यास प्रारंभ झाला. तिची रचना झोकहेर या प्रसिद्ध रचनाकाराने केली आहे. या बागेच्या परिसरात असणारा किल्ला हे पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. ३२ हेक्टरमध्ये पसरलेली ही बाग हिवाळ्यात पूर्ण बहारात असते. जगभरातील महत्त्वाच्या व्यक्तींनी येथे भेट दिली आहे.

Author