राज्यातील २५ शहरांत शहरांतर्गत वाहतूक सेवा आहे. यासाठी म.रा.प.म. दररोज सरासरी ५२० बसगाड्यांचा वापर करते. १६ स्थानिक महानगरपालिका परिवहन सेवेसाठी प्रतिदिन सरासरी ६,४८२ बसगाड्या वापरते. यापैकी केवळ बृहन्मुंबईत बेस्टच्या सरासरी ३,९३३ बसगाड्या प्रतिदिन वापरात आहे.
शहरांतर्गत प्रवासी वाहतूक
राज्यातील २५ शहरांत शहरांतर्गत वाहतूक सेवा आहे. यासाठी म.रा.प.म. दररोज सरासरी ५२० बसगाड्यांचा वापर करते.