अकोला जिल्ह्यातील ऐतिहासिक कावड सोहळा

विदर्भातील अकोला जिल्ह्याचे ग्राम दैवत श्री राजराजेश्वर आहे. श्रावण महिन्यातील चवथ्या सोमवारी कावड-पालखीने पुरातन राजराजेश्वराला जलाभिषेक करण्याची प्रथा आहे.



विदर्भातील अकोला जिल्ह्याचे ग्राम दैवत श्री राजराजेश्वर आहे. श्रावण महिन्यातील चवथ्या सोमवारी कावड-पालखीने पुरातन राजराजेश्वराला जलाभिषेक करण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात केवळ अकोल्यातच कावड महोत्सव साजरा होतो. गेल्या ६९ वर्षांपासून हा महोत्सव अखंडितपणे सुरु आहे.

Author