आयर्लंडमधील जायंट कॉजवे मराठीसृष्टी टिम आयर्लडमधील हा कॉजवे (सांडवा) वैशिष्ट पूर्ण खडकांसाठी प्रसिध्द आहे. आयर्लंडमधील हा कॉजवे (सांडवा) वैशिष्ट पूर्ण खडकांसाठी प्रसिध्द आहे. या परिसरात सुमारे ४० हजार बेसॉल्टचे खांब आहेत. हे सर्व खांब एकमेकांत अडकले आहेत. येथे दररोज हजारो पर्यटक येतात. Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम