विदर्भाचे भौगोलिक क्षेत्र

विदर्भाचे भौगोलिक क्षेत्र ९७.२३ लाख हेक्टर आहे. यापैकी जंगलाखालील क्षेत्र २६.८३ लाख हेक्टर असून वर्तमान पडीक क्षेत्र २.८२ लाख आहे.



विदर्भाचे भौगोलिक क्षेत्र ९७.२३ लाख हेक्टर आहे. यापैकी जंगलाखालील क्षेत्र २६.८३ लाख हेक्टर असून वर्तमान पडीक क्षेत्र २.८२ लाख आहे. रब्बी व खरीप पिकाखालील निव्वळ क्षेत्र ६०.६९ लाख हेक्टर आहे.

Author