राज्यातील गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ४१२ चौरस किलोमीटर आहे. जिल्ह्यात आदिवासींची विशिष्ट अशी संस्कृती आहे. येथील आदिवासी लोकांचे ‘पेरसा पेन’ हे दैवत आहे. शुभकार्यप्रसंगी किंवा पिकांचे उत्पादन झाल्यावर ‘रेला’ नावाचे नृत्य करून हे लोक आनंद व्यक्त करतात.
गडचिरोली जिल्ह्यातील लोकजीवन
राज्यातील गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ४१२ चौरस किलोमीटर आहे. जिल्ह्यात आदिवासींची विशिष्ट अशी संस्कृती आहे.