इजिप्त – प्राचीन संस्कृतीचा वारसा मराठीसृष्टी टिम प्राचीन इजिप्त संस्कृती ईशान्य देशात वसलेली संस्कृती आहे. उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रिकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली, असे मानले जाते. प्राचीन इजिप्त संस्कृती ईशान्य देशात वसलेली संस्कृती आहे. उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रिकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली, असे मानले जाते. या संस्कृतीचा पुढे विकास झाला. येथे वंशाच्या राजांनी (फॅरो) सत्ता धारण केली. Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम