देहू रोड हे पुणे जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहती असलेले शहर आहे. येथे संरक्षण मंत्रालयाशी संबंधित अनेक कार्यालये तसेच वसाहती आहेत. भीमा, इंद्रायणी व पवना नद्या या शहराजवळून वाहतात. हिजवडी येथील आयटी पार्क येथून अगदीच जवळ असल्याने देहू रोडला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना येथे थांबा आहे.
पुणे जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहती असलेले शहर देहू रोड
देहू रोड हे पुणे जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहती असलेले शहर आहे. येथे संरक्षण मंत्रालयाशी संबंधित अनेक कार्यालये तसेच वसाहती आहेत.