पुणे जिल्ह्यातील एक छोटे शहर देहू

देहू हे पुणे जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, संत तुकाराम महाराजांचे जन्मठिकाण आहे. येथेच आपल्या विठ्ठलभक्तीतून तुकाराम महाराजांनी अनेक अभंग लिहिले.



देहू हे पुणे जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, संत तुकाराम महाराजांचे जन्मठिकाण आहे. येथेच आपल्या विठ्ठलभक्तीतून तुकाराम महाराजांनी अनेक अभंग लिहिले. त्यांच्या सुप्रसिद्ध गाथेचे लेखन येथेच झाले. प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यात येथून निघणारी पालखी लाखो वारकऱ्यांसह मजल-दरमजल करीत पंढरपूरला जाते. हा सोहळा अनुभवण्यासाठी अनेक भाविक देहूला येतात.

Author