अकोला जिल्ह्यातील लोकजीवन

ग्रामीण भागात अधिक लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात साक्षरतेचे ८१.४१ टक्के असे प्रमाण आहे.

ग्रामीण भागात अधिक लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात साक्षरतेचे ८१.४१ टक्के असे प्रमाण आहे.

१,१३६ प्राथमिक शाळा, १६ आश्रमशाळा, ३४१ माध्यमिक शाळा, १७ महाविद्यालये व १ कृषी विद्यापीठ (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ) यांनी सुसज्ज अशी अकोला जिल्ह्याची शिक्षणव्यवस्था आहे.

बैलगाडी शर्यतीत धावणार्‍या, विशिष्ट जातीच्या, सशक्त बैलांसाठी अकोला जिल्हा प्रसिद्ध आहे. या बैलांना ‘शंकरपट’ असे म्हटले जाते.

Author