राज्यातील सात शहरांमध्ये १४२ नोंदणीकृत सहकारी औद्योगिक वसाहती असून, १०१ सध्या कार्यरत आहेत. मुंबईत ३, कोकणात १२, नाशिकमध्ये २८, पुण्यात ३८ आणि औरंगाबादेत १३ वसाहती आहेत.
सहकारी औद्योगिक वसाहती
राज्यातील सात शहरांमध्ये १४२ नोंदणीकृत सहकारी औद्योगिक वसाहती असून, १०१ सध्या कार्यरत आहेत.