चिंतामण आप्पासाहेब पटवर्धन यांनी सुरु केलेल्या महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील चोर गणपतीला दीडशे वर्षांची परंपरा आहे. कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या गणपतीचे गुपचूप मंदिरात आगमन होते. विसर्जन न करता पुन्हा त्याच ठिकाणी हा गणपती परत येतो. यामुळे या दीड दिवसाच्या गणपतीला चोर म्हणतात.
चिंतामण आप्पासाहेब पटवर्धन यांनी सुरु केलेला चोर गणपती सांगली
चिंतामण आप्पासाहेब पटवर्धन यांनी सुरु केलेल्या महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील चोर गणपतीला दीडशे वर्षांची परंपरा आहे.