अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर चिखलदरा

चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.



चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. ते विदर्भात येते. समुद्रसपाटीपासून १,०८८ मीटर उंचीवर ते वसलेले असून, एक थंड हवेचे ठिकाण म्हणून देशभर ओळखले जाते. प्रसिद्ध मेळघाट व्याघ्र पकल्प येथून अगदी जवळ आहे. चिखलदरा येथील हुरीकन पॉईंट, देवी पॉईंट आणि प्रॉस्पेक्ट पॉईंट प्रसिद्ध आहेत.

Author