इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
गदिमांची रचना ऐकून आनंद बक्षींनी कान पकडले आणि ते पटकथालेखक ग.रा. कामतांना म्हणाले “कामत..सा….ब!! ये लिखना तो ह्मारे बस की बात नही”!!
संध्याकाळी डॉ. लागूंनी मला रोखठोक शब्दात सुनावलं ‘त्यांचं’ तत्वज्ञान.
लाखाच्या गोष्टीच्या’ शूटिंगच्या वेळी, गदिमा जमावावर धावून का गेले? राजा परांजप्यांचा दात कुणी पाडला?
विद्याताईंच्या (गदिमांच्या पत्नी) काळजातली आठवण जाणून घेण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=KCvcsblHncI
संगीतकार आणि गायक अजय अतुल यांनी गायलेले हे गणेश गीत तुफान लोकप्रिय आहे.
जेव्हा मनाची तार जुळते तेव्हा बाकी गोष्टी गौण ठरतात. ज्याचा आपण राग राग केला, मनातून तिरस्कार केला, अकल्पितपणे एक दिवस त्याची खरी ओळख पटली… आणि मग सगळे जगच पालटून गेलं. पती-पत्नी मधल्या तरल भावनांची रागान रागाची रागा अनुरागा ची ओळख करून देणारे हे हळुवार गीत.
Copyright © 2025 | Marathisrushti