बीड जिल्ह्यातील धारुर

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धारुर हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी इतिहासप्रसिद्ध फतेहाबाद नावाचा डोंगरी किल्ला आहे.



महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धारुर हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी इतिहासप्रसिद्ध फतेहाबाद नावाचा डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला सुमारे ३०-४० एकर क्षेत्रात बांधलेला आहे. शहाजीरावांनी येथे बीदरशहाला पराभूत केले होते. नेताजी पालकरांना याच किल्ल्यातील कारागृहात कैदेत ठेवण्यात आल्याची नोंद आहे.

Author