मो.ग. रांगणेकरांचे जन्मस्थळ – ठाणे
Category:
शहरे आणि गावेज्येष्ठ साहित्यिक मो.ग रांगणेकर यांचा जन्म ठाणे शहरात झाला. १९६७ साली गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
Category:
शहरे आणि गावेज्येष्ठ साहित्यिक मो.ग रांगणेकर यांचा जन्म ठाणे शहरात झाला. १९६७ साली गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
Category:
शहरे आणि गावेनिजामशाहीच्या काळात हैद्राबाद संस्थानमध्ये समाविष्ट असणारे अकोला हे शहर ब्रिटिश काळात -१९ व्या शतकात – बेरार प्रांतात आले. अकोला जिल्ह्यातील आकोट येथे ब्रिटिशांची नागपूरकर भोसल्यांशी लढाई झाली होती.
Category:
शहरे आणि गावेअकोला जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे सर्वत्र पसरले असून हाजीरा- धुळे – कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ जिल्ह्यातून जातो.
Category:
शहरे आणि गावेअकोला जिल्ह्यात शेतीबरोबरच नव्याने औद्योगिक वसाहती आल्याने इतर व्यवसायाच्या व रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत आहेत. जिल्ह्यात अकोला, आकोट, बाळापूर, तेल्हारा व मूर्तिजापूर याठिकाणी छोट्या-मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत.
Category:
शहरे आणि गावेपाचगणी हे सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण असून, महाबळेश्वरइतकेच हेही पर्यटकांच्या आवडीचे पर्यटनस्थळ आहे. पाच डोंगरांच्या समूहावर विकसित झालेले. असल्यानेच या शहराचे नाव पाचगणी असे ठेवण्यात आलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेजिल्ह्यात सातारा, कर्हाड, वाई, मायणी व कोरेगाव या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. सातारा तालुक्यातील जरंडेश्र्वर येथील भारत फोर्जचा लोखंडी सामग्रीचा कारखाना आहे. सातार्यातील बजाज समूहाचा स्कूटर निर्मितीचा कारखाना आहे.
Category:
शहरे आणि गावेसातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे.
Category:
शहरे आणि गावेकृष्णेचा रमणीय काठ लाभलेल्या सांगली या गावात सहा गल्ल्या किंवा भाग असल्याने याचे नाव सांगली पडले असे मानले जाते. सुरुवातीला सातारा जिल्ह्याचा भाग असणारा सांगली जिल्हा दिनांक १ ऑगस्ट,१९४९पासून दक्षिण सातारा म्हणून ओळखला जाऊ लागला, तर २१ नोव्हेंबर, १९६० पासून स्वतंत्र सांगली जिल्हा अस्तित्वात आला.
Category:
शहरे आणि गावेसांगली जिल्हयात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रचलित आहे. सांगलीची हळद व येथील हळद-बाजार पूर्ण भारतात प्रसिध्द आहे.
Category:
शहरे आणि गावेवि.स.खांडेकर – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले मराठी साहित्यिक वि.स.खांडेकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला. आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.
Copyright © 2025 | Marathisrushti