मुंबई जिल्ह्यातील शेतीव्यवसाय
Category:
शहरे आणि गावेमुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन्ही जिल्हे संपूर्ण नागरीकरण झालेले असल्याकारणाने येथे शेतीयोग्य जमीन नाही. भारतातील ऊस ही मुंबईची देणगी असे म्हणता येईल. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात ऊसाची लागवड चालू झालेली नव्हती.