ऑरेज सिटी – नागपूर
Category:
शहरे आणि गावेनागपूर हे शहर ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. नागपूरची संत्री केवळ विदर्भ, राज्य, देशातच नव्हे तर जगात प्रसिध्द आहेत. येथील संत्र्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे.
Category:
शहरे आणि गावेनागपूर हे शहर ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. नागपूरची संत्री केवळ विदर्भ, राज्य, देशातच नव्हे तर जगात प्रसिध्द आहेत. येथील संत्र्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील सातारा शहरात २३ जून १९६१ रोजी देशातील पहिल्या सैनिकी शाळेची स्थापना करण्यात आली. पहिल्या सैनिकी शाळेमुळे सातारा शहराची देशाच्या कानाकोपर्यात ओळख निर्माण झाली. राष्ट्रप्रेम निर्माणासाठी या शाळेचे महत्त्व अबाधित आहे.
Category:
शहरे आणि गावेजव्हार हे छोटेखानी शहर सह्याद्रीच्या पर्वतरांगेत डहाणू- नाशिक मार्गावर वसले आहे. ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणून हे शहर प्रसिध्द आहे. आता नवीन निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यामध्ये जव्हारचा समावेश झाला आहे.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील माहूर अथवा माहूरगड हे एक प्रसिध्द धार्मिक स्थळ आहे. पैनगंगा नदीच्या काठावर सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत असलेले माहूर हे समुद्रसपाटीपासून २६०० फूट उंचीवर असून त्याला घनदाट जंगलाचा वेढा आहे.
Category:
शहरे आणि गावेमुंबईच्या समुद्र किनार्यापासून अरबी समुद्रामध्ये लेण्या आहेत. या लेण्याना एलिफंटा केव्हज् असे म्हणतात. गेट वे ऑफ इंडियापासून या लेण्यासाठी मोटारबोटीसोबतच लेण्या पाहण्याचा आनंद मिळतो.
Category:
शहरे आणि गावेमुंबईला मोठा सागरीकिनारा लाभला आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्रि सोसायटीचे मिलार्ड यांनी १९२३ मध्ये मत्स्य संशोधन केंद्राची संकल्पना मांडली डी.बी. तारापोरवाला यांनी दिलेल्या २ लाख रुपयांच्या देणगीतून १०८ फूट लांब व ९४ फूट रुंद अशी इमारत उभी राहिली.
Category:
शहरे आणि गावेपुण्याच्या अनेक भागांतून दृष्टीस पडणारी पर्वती ही ऐतिहासिक टेकडी पुणे शहराच्या मध्यभागात आहे. या टेकडीची उंची २१०० फूट आहे. टेकडीवर चढण्यासाठी सुमारे १०० पायर्या आहेत. या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.
Category:
शहरे आणि गावेमुंबई येथे प्रसिध्द आहे. या म्युझिअमसह कावसजी जहांगीर हॉल व गेट वे ऑफ इंडिया या वास्तूंची रचना करण्याचे श्रेय ब्रिटीश वास्तुविशारदा जॉर्ज विटेट यांना जाते. या वास्तू पर्यटकांचे आकर्षण ठरल्या आहेत.
Category:
शहरे आणि गावेतेलहरा हे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील एक छोटे शहर आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या या शहरातील हवामान वर्षभर विषम असते. उन्हाळ्यात कडक उन्हासह प्रचंड उष्मा, हिवाळ्यात गोठवणारी थंडी, तर पावसाळ्यात प्रचंड पाऊस या शहरात पडतो.
Category:
कथा साहित्य - ललितविजय कोणत्यातरी कामात व्यस्थ होता इतक्यात त्याचा फोन खणखणला, पलिकडून त्याच्या एका ओळखीच्या गृहस्थाने जो स्वतःला त्याचा मित्र म्ह्णवून घ्यायचा पण विजयने ज्याला आपला मित्र कधीच मानला नव्हता, खंर म्ह्णजे ! विजयची जी मैत्रीची व्याख्या होती त्या व्याख्येत तो दूरपर्यंत कोठेही बसत नव्हता.
Copyright © 2025 | Marathisrushti