Articles by aditya deshpande
आठवणी ‘गदिमां’च्या
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिक‘गीतरामायण’कार गदिमा हे मराठी माणसाचं दैवतच. गदिमांची गाणी ऐकता ऐकता महाराष्ट्रातील किमान दोन पिढ्या मोठ्या झाल्या.
‘गदिमां’चे चिरंजीव श्री आनंद माडगूळकर हे त्यांचा वारसा एका वेगळ्या प्रकाराने चालवत आहेत. गदिमांचे लेख, त्यांची गाणी, पुस्तके, किस्से वगैरे अफाट खजिना त्यांनी आपल्या मिष्किल आणि भावस्पर्शी शैलीत युट्युब चॅनेलद्वारे रसिकांसाठी खुला केलाय…. तोही पूर्णपणे मोफत.
कथागुच्छ

Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिक
आदिशक्तीची तीन रूपे आणि कौन बनेगा करोडपती
Category:
साहित्य - ललितसोफिया कुरेशी, व्योमिका सिंग, प्रेरणा देवस्थळी, ही तीन नावे आठवतात ? नाही ? मग , ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर तिन्ही सैन्य दलांच्या वतीने ज्यांनी पत्रकार परिषद घेतली , ती तरी आठवते का ?
कॉमन मॅन

Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिक‘कॉमन मॅन’ म्हटलं की तात्काळआपल्या डोळ्यासमोर झुपकेदार मिशी असलेला, चौकडी जॅकेट परिधान केलेला, कमी उंचीचा, धोतर नेसलेला, सारं काही चूपचाप दुरून न्याहाळणारा व्यंगचित्रातील आर. के. लक्ष्मण यांचा सामान्य माणूस तरळतो!
पण आज हा कॉमन मॅन दुरून पाहत नाहीये. तो व्यक्त झालाय… शब्दांनी. विविध प्रसंगावरील त्याचे टपोरे शब्द सरस्वतीच्या प्रांगणात टपटप सांडलेत. हेच आहे ‘कॉमन मॅन’मधील ‘अनकॉमन’! या शब्दांनी व्यक्त झालेल्या शंभराहून अधिक छोटेखानी लेखांचा संग्रह म्हणजे ‘कॉमन मॅन’
श्री गणेश स्तोत्रे – एकत्रित

Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिकविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेले गणपतीच्या स्तोत्रांचे हे विशेष ई-पुस्तक…
श्री गणेश अवतारलीला
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिकविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेला श्री गणेश अवतारलीलांचा हा मराठी अनुवाद
THE ADVENTURE OF THE EMPTY HOUSE

Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके - Englishशेरलॉक होम्स हे एक गाजलेले काल्पनिक पात्र. सर ऑर्थर कॉनन डोयल यांनी या पात्रावर आधारित अनेक रहस्यकथा लिहिल्या आणि त्या अजरामर झाल्या. या कथा इंग्रजीत आहेत.
आपल्या या लायब्ररीमध्ये ही मूळ इंग्रजी कथा तर आहेच, मात्र Machine Translations चा वापर करुन ती अनेक भारतीय भाषांमध्येही वाचण्याची सोय दिली आहे. अर्थात हे भाषांतर अचूक नाही. ते Arttficial Intelligence ने केलेले आहे. हा एक प्रयोग आहे. त्यात सातत्याने सुधारणा होत आहेत.
भविष्यात अशा प्रकारची पुस्तके येणार आहेत. मराठीसृष्टीचा हा initiative आपल्याला आवडला तर जरुर कळवा…
इतर भाषांतील पुस्तके मराठीत आणि मराठी पुस्तके इंग्रजीत वाचता येण्याची सोय हेच या खास इ-रिडरचे वैशिष्ट्य !
THE ADVENTURE OF THE RETIRED COLOURMEN