विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल व डाळ बनवणाऱ्या मिल आहेत.



अकोला हे विदर्भातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. ते अमरावती विभागात येते.

नागपूरपासून २५० किलोमीटरवर ते वसलेले आहे. या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल व डाळ बनवणाऱ्या मिल आहेत.

सध्या मोठ्या प्रमाणात आय.टी. उद्योगही या शहरात वाढीला लागला असून, त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे.

Author