अहमदनगर जिल्ह्यातील लोकजीवन

अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने मराठा व माळी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. नगरमध्ये मुस्लीम, पारशी, बौद्ध, ख्रिश्र्चन व मारवाडी लोकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळेच नगरला भारताचे जेरूसलेम व छोटा मारवाडही म्हटले जाते.



अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने मराठा व माळी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात.

नगरमध्ये मुस्लीम, पारशी, बौद्ध, ख्रिश्र्चन व मारवाडी लोकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळेच नगरला भारताचे जेरूसलेम व छोटा मारवाडही म्हटले जाते.

नगर तालुक्यात शेंडी व पोखर्डी या गावांच्या सीमारेषेवर एक ओढा असून, त्या ओढ्याच्या पात्रात पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी गौराईची लढाई खेळण्याची प्रथा आहे. या लढाईत दोन्ही गावांतील सुवासिनी मोठ्या हिरिरीने सहभागी होतात.

Author