Year: 2025
श्री गणेश पुराण
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिककोणत्याही मंगल कार्याचा आरंभ मंगलमूर्तीच्या नामोच्चाराशिवाय होतच नाही. श्री गणेशांना यथार्थ रीतीने समजून घ्यायचे असेल तर दोन पुराणांचा आधार घेता येतो. त्यापैकी त्यांच्या सगुण साकार स्वरूपाला आपल्यासमोर ठेवणारा ग्रंथ म्हणजे श्री गणेश पुराण.
माघ शुद्ध चतुर्थी भगवान श्री गणेशांच्या विनायक अवताराचा जन्मोत्सव. यानिमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टसाठी तयार करण्यात आलेल्या विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड यांच्या मधुर वाणीतील ‘श्री गणेश पुराण’ या प्रवचन मालिकेचे ‘मराठीसृष्टी’ निर्मित हे व्हिडिओ पुस्तक.
ग्रंथ मनीचे गूज


Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिकसंस्कृत साहित्याचे नाव घेतले की महाकवी कालिदास, भास, भवभूती, बाणभट्ट अशी विविध नावे समोर येतात. क्वचित प्रसंगी त्यांच्या ग्रंथाची नावे देखील वाचनात असतात. मात्र या ग्रंथात नेमके काय वर्णन केले आहे ते सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचत नाही.
या उपक्रमात अशा विविध ग्रंथांचा परिचय करून देण्याची लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणीच्या विद्यार्थ्यांची आणि आयोजकांची भूमिका खरोखरच कौतुकास्पद आहे. या निमित्ताने त्या ग्रंथांची निदान तोंड ओळख सगळ्यांना होईल. पुढे जाऊन ते मूळ ग्रंथ पाहण्याची इच्छा वाचकांमध्ये निर्माण होईल हे नक्की.
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी चा वैशिष्टयपूर्ण उपक्रम.
मुक्काम पोस्ट 1000


Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिकसुप्रसिद्ध गायक श्री अनिरुद्ध जोशी यांच्या सांगीतिक प्रवासाच्या १००० व्या प्रयोगाच्या टप्प्यापर्यंतची कहाणी
सप्तशती गुरुचरित्र सार – Video EBook
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिकश्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानंदसरस्वति विरचित सप्तशती गुरूचरित्र सार Video E-Book
हल्लीच्या डिजिटल युगात अनेकांचे आध्यात्मिक वाचन मोबाईलवरच होते. मात्र PDF स्वरुपातील पुस्तके वाचताना काही अडचणी येतात. त्यामुळे अनेक धार्मिक पुस्तके इ-बुक स्वरुपात आणण्याच्या मराठीसृष्टीच्या प्रयत्नांचा हा एक भाग
संपूर्ण गुरुचरित्र
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिकसंपूर्ण गुरुचरित्र हा आपला पवित्र ग्रंथ. हा ग्रंथ महाराष्ट्रातील घराघरात नियमितपणे वाचला जातो, त्याचे नित्यनेमाने पायायण केले जाते. पारायणाच्या नियमांसहित संपूर्ण गुरुचरित्र वाचा या इ-पुस्तकात.
हल्लीच्या डिजिटल युगात अनेकांचे आध्यात्मिक वाचन मोबाईलवरच होते. मात्र PDF स्वरुपातील पुस्तके वाचताना काही अडचणी येतात. त्यामुळे संपूर्ण गुरुचरित्रासहित इतर अनेक धार्मिक पुस्तके इ-बुक स्वरुपात आणण्याच्या मराठीसृष्टीच्या प्रयत्नांचा हा एक भाग !
एक स्वप्न

Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिक