पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर सासवड
Category:
शहरे आणि गावेसासवड हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, सुप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक महत्त्वाचे नेते आचार्य अत्रे यांचे जन्मगाव आहे.
Category:
शहरे आणि गावेसासवड हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, सुप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक महत्त्वाचे नेते आचार्य अत्रे यांचे जन्मगाव आहे.
Category:
शहरे आणि गावेलोणावळा हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. पुणे-मुंबई महामार्गावरून जाणारे पर्यटक हमखास लोणावळ्याला थांबतात.
Category:
शहरे आणि गावेशिरूर हे शहर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले एक महत्त्वाचे शहर असून, ते घोड नदीच्या काठावर वसलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रात २२ महानगरपालिका, २२२ नगरपरिषद, ३३ जिल्हा परिषद व ३५१ पंचायत समित्या तर २८८१३ ग्रामपंचायतीद्वारे कामकाज चालते.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रात कापडाचा उद्योग मुंबईजवळ भरभराटीस आल्यानंतर राज्यात इतरत्र पसरला. नाशिक जिल्ह्यात येवले, नाशिक व मालेगाव ही कापड उद्योगाची केंद्रे आहेत.
Category:
शहरे आणि गावेनारायणगाव हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, ते समुद्रसपाटीपासून ६५६ मीटर उंचीवर मीना नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेबारामती हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. इतिहासात ते भीमथडी नावाने प्रसिद्ध होते. हे शहर कहा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले असून, शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.
Category:
शहरे आणि गावेजळकोट हे लातूर जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले एक छोटे शहर आहे. या शहरातील महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. तीन हिरव्यागार डोंगरांनी हे शहर वेढलेले असून हिवाळ्यात व पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य प्रेक्षणीय असते.
Category:
शहरे आणि गावेकारंजा लाड हे वाशिम जिल्ह्यातील एक शहर आहे. संत कारंज यांच्या नावावरून या शहराचे हे नाव पडलेले आहे. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मगाव असल्याने हे शहर देशभर एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.
Category:
शहरे आणि गावेसह्याद्रीच्या पूर्वेकडील उपपर्वतीय विभागात नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पश्चिमेकडील १९ तालुके येतात.
Copyright © 2025 | Marathisrushti