पडद्यावरचं ते वाक्य ऐकून मुख्यमंत्री वसंतराव नाईक ताडकन् म्हणाले
व्हिडिओज

पडद्यावरचं ते वाक्य ऐकून मुख्यमंत्री वसंतराव नाईक ताडकन् म्हणाले

Category:

संथ वाहते कृष्णामाई’ या चित्रपटाच्या सचिवालयातील ‘प्रीव्ह्यू’ च्या वेळी झडलेला हा गमतीशीर सवाल जबाब! मुख्यमंत्र्यांचा सवाल जेव्हढा खणखणीत, तेव्हढाच त्याला गदिमांनी दिलेला जबाबही सणसणीत!

गदिमागीतातील ‘रचनालालित्याची’ काही उदाहरणे!
व्हिडिओज

गदिमागीतातील ‘रचनालालित्याची’ काही उदाहरणे!

Category:

गदिमांची रचना ऐकून आनंद बक्षींनी कान पकडले आणि ते पटकथालेखक ग.रा. कामतांना म्हणाले “कामत..सा….ब!! ये लिखना तो ह्मारे बस की बात नही”!!

पोराठोरांचा ‘व्हरायटी शो’ अगदी र्ंगात आला होता
व्हिडिओज

पोराठोरांचा ‘व्हरायटी शो’ अगदी र्ंगात आला होता

Category:

पन्हाळ्यात, आम्हा पोराठोरांचा ‘व्हरायटी शो’ अगदी र्ंगात आला होता. तेव्ह्ढ्यात बंगल्यासमोरच्या ऊतारावरून् दोन स्त्रिया येताना दिसल्या, कोण होत्या बर्ं त्या? त्या लहान वयात आम्ही पोरासोरांना मिळालेला तो आनंद् त्यावेळी कळला नाही पण जन्मभरासाठी अविस्मरणीय् राहिला.

अशा कोणी ‘अफलातून पाहुण्याने’ तुमच्या घरी कधी ‘ठिय्या’ दिलाय का हो?
व्हिडिओज

अशा कोणी ‘अफलातून पाहुण्याने’ तुमच्या घरी कधी ‘ठिय्या’ दिलाय का हो?

Category:

पु.लंच्या ‘व्यक्ती आणि वल्लीमधून’ थेट पळून आल्यासारख्या भासणार्‍या या ‘वल्लीनं’ गदिमांच्या घरी तळ दिला आणि मग?

माझ्या मनाच्या खिडकीतून बाळ कोल्हटकरांना काय दिसलं?
व्हिडिओज

माझ्या मनाच्या खिडकीतून बाळ कोल्हटकरांना काय दिसलं?

Category:

आपल्या डोळ्यातून सतत ओघळणारी, आसवं पुसण्याचा जरादेखिल प्रयत्न न करता किंचित हासून बाळ कोल्हटकर म्हणाले “आनंद! हा तुझ्या गाण्याचा परिणाम, असं समजू नकोस बरंका”!

अरे काय सांगू बाबा तुला? आजवर मैफिलीला अण्णा असायचे रे! पण आता तर ‘स्वामी’ नाहीत!
व्हिडिओज

अरे काय सांगू बाबा तुला? आजवर मैफिलीला अण्णा असायचे रे! पण आता तर ‘स्वामी’ नाहीत!

Category:

संगीतकार सी. रामचंद्र, गदिमांना कधी अण्णा तर कधी स्वामी म्हणायचे. या मनस्वी कलाकाराचा , एक विलक्षण हळवा किस्सा!