व्हिडिओज
बिना अंड्याचा चॉकलेट केक
Category:
व्हिडिओजकेक हा पदार्थ बर्याच लोकांना आवडतो, पण बर्याच जणांना केकमध्ये अंड्याचा वापर करत असल्याने तो खाता येत नाही. हा व्हिडीयो विना अंड्याचा केक खाणार्यांसाठी आहे. चला तर मग कृती पाहून घरच्या घरी केक बनवा.