भोग सरंल, सुख येईल
Category:
साहित्य - ललितआपली ‘हेच माझे माहेर’ मध्ये साकारलेली ‘शकू’ची भूमिका अविस्मरणीय ठरली. या भूमिकेने आपणास पुन्हा राज्य पुरस्कार मिळवून दिला.
Category:
साहित्य - ललितआपली ‘हेच माझे माहेर’ मध्ये साकारलेली ‘शकू’ची भूमिका अविस्मरणीय ठरली. या भूमिकेने आपणास पुन्हा राज्य पुरस्कार मिळवून दिला.
Category:
साहित्य - ललितपंचावन्न वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. कोल्हापूरमधील एका माध्यमिक शाळेच्या वर्गात, मागच्या रांगेतील बाकावरील मुलं दंगा करीत होती. वर्गात सर आले, त्यांनी पाहिलं की, मागे बसलेल्या खोडकर मुलांमध्ये एक मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे.. त्यांनी त्या मुलाला शिक्षकांच्या खोलीत बोलावले व तू त्या मुलांच्या नादी लागून, बिघडू नकोस असे समजावले. नंतर तो मुलगा पुढील बाकावर बसून, अभ्यासात लक्ष घालून जीवनात खूप यशस्वी झाला!! तो बंडखोर मुलगा म्हणजेच ‘आकाशवाणी, पुणे’चे सुप्रसिद्ध निवेदक, विनोदी एकपात्री कलाकार, विडंबन गीतकार, कवी, विनोदी लेखक.. बण्डा जोशी!!
Category:
साहित्य - ललित१९६३ साली प्रदर्शित झालेल्या ‘मोलकरीण’ या मराठी चित्रपटातील हे गीत ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेलं आहे व पडद्यावर साकारलंय ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांनी!
Category:
साहित्य - ललितसकाळी सव्वा सात वाजता एजंट सैफुल हॉटेलच्या लॉबी मध्ये येऊन थांबला होता. अर्ध्या तासात हॉस्पिटल असलेल्या भागात पोचलो, पण माझे मेडिकल चेक अप नेहमीच्या हॉस्पिटल मध्ये नसल्याने सैफुल ला थोडं शोधावं लागलं. जकार्ता मधील लिप्पो व्हिलेज या पॉश एरिया मध्ये सिलोम हॉस्पिटल ची मोठी शाखा होती.
Category:
साहित्य - ललितआपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत, क्लिंट इस्टवुड सारखाच दिसणारा व त्याची हुबेहूब ‘कॉपी’ करणारा, फिरोज खान हा एकमेव कलाकार आहे!
Category:
साहित्य - ललितजीवनात गुरू विविध रूपांत भेटतो. कधी दृष्य स्वरुपात तर कधी अदृष्य स्वरुपात..
Category:
साहित्य - ललितसहासष्ट वर्षांच्या आयुष्यात मी जीवनातील चढ-उतार पाहिले, यश-अपयश पाहिलं, नातीगोती पाहिली, श्रीमंती-गरीबी पाहिली, दुनियादारी पाहिली.. या मायानगरीत भेटलेल्या असंख्य मुखवट्यांमधून, मी खरा ‘चेहरा’ शोधत राहिलो.
Category:
साहित्य - ललितराजशेखर मॅट्रिक झाल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला पोस्ट खात्यात लावून घेतले.. आणि त्याची पोस्टमनची नोकरी सुरु झाली. आमच्या भेटीसाठी कमी झाल्या. काही वर्षांनंतर तो घरी आला व लग्न ठरल्याचे त्याने आम्हाला सांगितले. भावी पत्नीचा फोटोदेखील त्याने पाकीटातून काढून आम्हाला दाखवला.
Category:
साहित्य - ललितजोडे म्हणजे आपल्या दोन पायांसाठी वापरलेल्या जाणाऱ्या लेदरच्या चपला.
Category:
साहित्य - ललितशिवाजी रोडने मंडईकडून शनिपार मार्गे ऑफिसवर पोहोचेपर्यंत वाटेत कधी कुणी गरजू वृद्ध स्त्री-पुरुष दिसले तर, त्यांना दोन-पाच रुपये देऊन पुढे जातो. हे पैसे देऊन मी फार मोठे कार्य करतोय असं नाही, तर मला तसं केल्याने एक आत्मिक समाधान लाभतं..
Copyright © 2025 | Marathisrushti