बच्चू.. (काल्पनिक कथा)
Category:
साहित्य - ललित
Category:
साहित्य - ललित
Category:
साहित्य - ललितनेहमीच्या सवयीनं डोअरबेल वाजवण्यासाठी , नंदिनीनं हात वर केला , पण बेल न वाजवता ती तशीच उभी राहिली . बेल वाजवावी की पुन्हा लिफ्टनं खाली जावं ? तिनं गोंधळलेल्या मनालाच प्रश्न विचारला .
आणि तसंही आता खाली जाऊन काय उपयोग ? तो रिक्षावाला एव्हाना गेटमधून दूर गेलासुद्धा असेल. आपण उगीच बोललो त्याला. तो काय म्हणत होता हे ऐकून घ्यायची आपल्या मनाची तयारीसुद्धा नव्हती. अक्षरशः हाकलून दिल्यासारखं केलं आपण . असला कसला आपला संताप ? समोरच्याचं ऐकून न घेण्याइतका संताप ? छे ! चुकलंच आपलं . नंदिनी अस्वस्थ झाली .
Category:
साहित्य - ललितजेव्हा मी माझ्या पहिल्या जहाजावर ज्युनिअर इंजिनिअर म्हणून जॉईन झालो तेव्हा तिथल्या इंजिन कंट्रोल रूम मध्ये असलेला स्वीचबोर्ड पहिल्यांदा बघितल्याक्षणी शॉक्ड झालो, मनात आले, आयला हे कुठं येऊन फसलो आपण.
Category:
साहित्य - ललित२००० सालापासून डिजीटल तंत्रज्ञान आले. इंटरनेटमुळे पाहिजे तो संदर्भ सेकंदात मिळू लागला. जगातील कोणत्याही चित्रकाराची माहिती, चित्रं सहज उपलब्ध होऊ लागली, डाऊनलोड करता येऊ लागली. परिणामी जोशी बुवांचा व्यवसाय कालबाह्य झाला.
Category:
साहित्य - ललितपल्लवी ही आई वडिलांची एकुलती एक मुलगी. तिला अतिशय लाडात वाढवल्यामुळे ती कमालीची हट्टी झाली होती. काॅलेजला असतानाच तिचे दिनेशवर प्रेम जडले.
Category:
साहित्य - ललितअरुण कॉर्पोरेट ऑफीस मध्ये मोठ्या हुद्द्यावर असल्याने त्याचा पगार महिन्याला दोन लाखाच्या पुढे होता शिवाय कंपनीची गाडी आणि ड्रायव्हर. तरीही स्टेटस सिम्बॉल म्हणुन त्याने गरज नसताना स्वतः ची अलिशान फोर व्हीलर घेतली होती. बायको सुध्दा एका कॉर्पोरेट ऑफीस मध्ये तिलाही लाखभर रुपये पगार होता. शहरातल्या सर्वात मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये करोडो रुपयांचा प्रशस्त फ्लॅट.
Category:
साहित्य - ललितअजूनही पुढे येणाऱ्या पिढ्यानपिढ्या टाटांच्या ‘मोती’ साबणाशिवाय भारतीय नागरिकाला दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटणारच नाही.. हीच तर खरी ‘स्वदेशी’ची जादू आहे!!!
Category:
साहित्य - ललितसिनेमा जाहिरातीच्या पहिल्या कामापासूनच वसंत आमच्या संपर्कात होता. ‘सासू वरचढ जावई’ हा चित्रपट गजानन सरपोतदारांचा होता, त्यांच्या आधीच्या ‘दुनिया करी सलाम’ चित्रपटापासून त्यांच्या प्राॅडक्शनचे तो काम पहायचा.
Category:
साहित्य - ललितचार दिवसांची दिवाळी होऊन गेल्यावर फराळाचे डबे हळूहळू रिकामे होऊ लागतात व राहिलेला पदार्थ जेवणाच्या ताटात आग्रहाने वाढला जातो… देवदिवाळी पर्यंत फराळ संपलेला असतो व राहतात त्या फक्त गोड आणि खुसखुशीत आठवणी.
Category:
साहित्य - ललितजहाजावरुन परतल्यावर पुढील नऊ महिने उलटून गेले तरी मला पुन्हा जहाजावर जॉइन करायची इच्छाच होत नव्हती. मुलगी चालायला लागली होती, इवल्याशा नाजूक बोटांनी मोबाईलच्या स्क्रीनवर स्क्रोल करून फोटो बघणे, हसणे आणि खिदळणे आणि घरात पहिलीच मुलगी आणि एकटी सगळ्यात लहान असल्याने सगळ्यांकडून नुसतं लाड आणि कौतुक चालू असायचे , तिच्या जन्मापासून तेव्हाही आणि आजही घर आनंदाने अक्षरशः ओसंडून वाहत आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti