ओहोहो! पँथर ‘लुंगी’ लावतो!!
व्हिडिओज

ओहोहो! पँथर ‘लुंगी’ लावतो!!

Category:

 

पंचवटीत अण्णाना (गदिमांना) भेटायला यायचं तर् तीन ‘फाटकं’ ओलांडावी लागतात. पहिलं रेल्वेच्ं फाटक!, दुसरं बंगल्याच्ं फाटक!! आणि तिसरं, हा बाबा फाटक!!! इति – साक्षात पुलं!!

आईच्या गीतगंगेतील भरली कळशी
व्हिडिओज

आईच्या गीतगंगेतील भरली कळशी

Category:

 

गदिमांचे आपल्या आईवर विलक्षण प्रेम होते. आपल्या साहित्याला ते ‘आईच्या गीतगंगेतील भरली कळशी’ म्हणत. पण ‘त्याचा गाडी न घेण्याशी’ काय संबंध होता?

सोवळे’ सेन्सॉरवाले!
व्हिडिओज

सोवळे’ सेन्सॉरवाले!

Category:

 

गदिमांनी लिहिलेल्या एका ‘तरल शृंगारिक’ लावणीवर् सेन्सॉरने ऑब्जेक्शन घेतले आणि ती पार ‘सपक’ करून टाकली!! काय करावे या कर्माला?

दॅट ब्लेस्ड टेबल
व्हिडिओज

दॅट ब्लेस्ड टेबल

Category:

 

पंचवटीतल्या ‘त्या प्रशस्त’ डायनिंग् टेबलाला विख्यात साहित्यिक पु. भा .भावे म्हणायचे, “दॅट ब्लेस्ड टेबल”! पण त्या टेबलाचा सुद्धा एक गमतीशीर किस्सा होता.

गमतीशीर सवाल जबाब!
व्हिडिओज

गमतीशीर सवाल जबाब!

Category:

 

‘संथ वाहते कृष्णामाई’ या चित्रपटाच्या सचिवालयातील ‘प्रीव्ह्यू’ च्या वेळी झडलेला हा गमतीशीर सवाल जबाब! मुख्यमंत्र्यांचा सवाल जेव्हढा खणखणीत, तेव्हढाच त्याला गदिमांनी दिलेला जबाबही सणसणीत!

मनातला ‘कल्लोळ’ कागदावर ऊमटला
व्हिडिओज

मनातला ‘कल्लोळ’ कागदावर ऊमटला

Category:

 

सहावी सातवीच्या वर्गात असताना वर्गात हा विलक्षण् प्रसंग घडला आणि गदिमांकडून पहिली कविता लिहिली गेली. पण ती कविता सुद्धा त्यांची सामाजिक जाणीव दाखवणारी होती.