रुपेरी गणेश दर्शन..
Category:
साहित्य - ललितश्रीगणेश ही बुद्धीची, कलेची देवता आहे. या कलात्मक स्वप्नांच्या चंदेरी रुपेरी दुनियेत श्रीगणेशाने, रसिक प्रेक्षकांना अनेक चित्रपटांतून दर्शन दिलं असेल तर त्यात नवल ते काय?
Category:
साहित्य - ललितश्रीगणेश ही बुद्धीची, कलेची देवता आहे. या कलात्मक स्वप्नांच्या चंदेरी रुपेरी दुनियेत श्रीगणेशाने, रसिक प्रेक्षकांना अनेक चित्रपटांतून दर्शन दिलं असेल तर त्यात नवल ते काय?
Category:
साहित्य - ललितगणपतीच्या दहा दिवसांच्या उत्सवात गेल्या चाळीस वर्षांत, दूरदर्शनवर ‘अष्ट विनायक’ हा मराठी चित्रपट न पाहिलेला माणूस अवघ्या महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही. कारण दरवर्षी हा अप्रतिम चित्रपट या दिवसांत दूरदर्शन व इतर वाहिन्यांवरुनही हमखास दाखवला जातो आहे..
Category:
साहित्य - ललितलाँच चुकली म्हणून आम्हाला आणायला आलेल्या शिडाच्या होडीतील नावाड्याने पैसे घेण्यासाठी नकार दिला पण बाबांनी त्याला पाचशे रुपये घ्यायलाच लावले. पाचशे रुपयात आलेल्या त्या स्पेशल सेल बोट चा त्यावेळचा प्रवास हा आयुष्यातील पहिलाच प्रवास होता आणि अजूनही तो एकमेवच आणि कधीही न विसरता येण्यासारखा आहे
Category:
साहित्य - ललितकालाय तस्मै नमः हे खरंच आहे. जे काल होतं ते उद्या राहिलंच याची खात्री कोणीही देऊ शकत नाही… शेवटी एवढंच म्हणू शकतो, अन्नदाता सुखी भवः! एकेकाळी याच माणसानं कित्येकांची क्षुधाशांती केलेली आहे, त्याचे कल्याण होवो!!
Category:
साहित्य - ललितशिवाची आई, मंगल सदानकदा नटूनथटून आपल्या मोबाईलमध्ये चित्रपट पहात असते. ती खुशीत आली की, ‘वाजवा वाजवा, टाळ्या वाजवा’ व चिडल्यावर ‘मंगलचा अडकित्ता चाले कट कट कट…’ म्हणते.
Category:
साहित्य - ललित२१ जुलै २०१९ रोजी पश्र्चिम बंगालमधील राणाघाट रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘शोर’ चित्रपटातील लता मंगेशकरचं ‘एक प्यार का नगमा है…’ गाणं गाऊन भिक मागणारी रानू मंडल रातोरात सोशल मीडियाच्या जादूने मुंबईच्या मायानगरीची काही काळासाठी पार्श्वगायिका झाली!
Category:
साहित्य - ललितआता हा चित्रपट यु ट्युबवर कधीही पाहता येतो. थिएटरमध्ये पहाण्याची मजा आता राहिलेली नाही. त्या सुवर्णकाळातील ‘जाॅनी मेरा नाम’ या चित्रपटाची पारायणं केलेला मी, स्वतःला भाग्यवान समजतो….
Category:
साहित्य - ललितसदाशिव पेठेत असताना गणपतीच्या दिवसांत ‘मोलकरीण’ हा चित्रपट मी शिवाजी मंदिरमध्ये पाहिला होता. रमेश देव, सीमा, सुलोचना यांचा अप्रतिम अभिनय असलेला हा भावनाप्रधान चित्रपट मनावर कायमस्वरूपी कोरला गेला.
Category:
साहित्य - ललितपन्नास साठ वर्षांपूर्वी प्रत्येक शाळेच्या बाहेर, फाटकाजवळ गोळीवाले, पेरुवाले, खाऊवाले बसलेले दिसायचे. शाळेतल्या मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यावर मुलांची त्यांच्यावर झुंबड उडायची.
Category:
साहित्य - ललितसापाच्या स्किन सारखीच साल असणारे स्नेक फ्रुट मोठ्या प्रमाणावर मिळते. स्नेक फ्रुट ची साल काढल्यावर आत दोन गरे असतात. फणसासारखे दिसणारे गरे खाताना नारळाच्या तुकड्यासारखे लागतात पण चव काहीशी संमिश्र अशी असते, काहीशी गोड काहीशी तुरट पण पूर्णतः वेगळी.
Copyright © 2025 | Marathisrushti