No Picture
साहित्य - ललित

एक दुजे के

Category:

 

एखादा चित्रपट पाहून मनावर इतक परिणाम होऊ शकतो? यावर माझा विश्वासच बसेना… त्यासाठी मी हा चित्रपट टाॅकीजमध्ये जाऊन एकदाचा पाहून घेतला.

No Picture
साहित्य - ललित

आमच्या गावान

Category:

 

वयाच्या आठव्या वर्षापर्यंत माझे बालपण आमच्या गावातच गेले. त्यावेळेस चार आणे आणि आठ आण्यासह जस्ताचे दहा आणि वीस पैसे पण चालायचे. गावात असलेल्या दुकानात तेव्हा चार आण्यात काचेच्या बरणीत ठेवलेली गोळ्या बिस्कीट मिळायची.

No Picture
साहित्य - ललित

पुनर्भेट

Category:

 

ही गोष्ट आहे चार जिवलग मित्रांची. जे एकाच शाळेत जुन्या एसएससी पर्यंत शिकले. त्या शहरात श्रीमंतांचं आलिशान असं एकच हाॅटेल होतं, ते कॅम्पमध्ये.

No Picture
साहित्य - ललित

जेवणाचा डबा

Category:

 

लहानपणी आई मुलाला खाऊ म्हणून एखादा पदार्थ तोंडात भरवते, इथूनच त्याचा तो पदार्थ आवडीचा होतो. बालवाडीत जाऊ लागल्यावर दप्तरात खाऊचा डबा दिला जातो.

No Picture
साहित्य - ललित

गुलकंदी’ शरद गटणे

Category:

 

व्यक्ती आणि वल्ली’ मधील ‘पुलं’चा सखाराम गटणे सर्व रसिक वाचकांना परिचित आहे. तो ‘पुलं’चा आज्ञाधारी शिष्य होता, मला भेटलेल्या शरद गटणेंचा मी आज्ञाधारी ‘शिष्य’ आहे!

No Picture
साहित्य - ललित

चिमणगाणी

Category:

 

कल्याणी फोर्जच्या कामगारांसाठी संपादन केलेल्या “परिवार” नावाच्या मासिकाचे डिझाईनिंग त्यांना करुन द्यायचे होते. आम्ही ते काम आठवडाभरात करुन दिले.

No Picture
साहित्य - ललित

जे एस एम अलिबाग

Category:

 

बी ई करताना अलिबागच्या जे एस एम कॉलेज ची खूप आठवण यायची. डिग्री करताना फर्स्ट ईयर मध्ये प्रत्येक शुक्रवारी शेवटची मालदार नाहीतर अजंता पकडून अलिबागला यायचे आणि सोमवारी पहिली अजंता पुन्हा मुंबईला जायचे. साहजिकच पुढल्या वर्षी ड्रॉप लागण्यासाठी कमीत कमी जेवढ्या केट्या लागतात त्याच्यापेक्षा डबल केट्या लागल्या.

No Picture
साहित्य - ललित

डबल सीट

Category:

 

“डबल सीट’ म्हणजे एकाच दुचाकीवरील दोघांचा प्रवास.. माझ्या लहानपणी मी वडिलांच्या सायकलच्या दांडीवर असलेल्या छोट्या लाकडी सीटवर बसून फिरायला जात असे.

No Picture
साहित्य - ललित

झोंबतो ‘गारवा’

Category:

 

सदाशिव पेठेत एकेकाळी नॉनव्हेज निषिद्ध होतं. हळूहळू शेडगे आळीतील ‘हॉटेल नागपूर’ने सुरुवात झाली. मंडई जवळील बाबू गेनू चौकातील ‘दुर्गा’ची बिर्याणी सुप्रसिद्ध होती. कुमठेकर रस्त्यावर कुलकर्णी पेट्रोल पंपाच्या मागे आवारे मटनाची खानावळ होती, ती आता नव्या दिमाखात उभी आहे.