नायजर
Category:
शहरे आणि गावेनायजर हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. नायजरचा ८०% भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे.
Category:
शहरे आणि गावेनायजर हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. नायजरचा ८०% भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे.
Category:
शहरे आणि गावेनेदरलँड्स हा पश्चिम युरोपामधील एक देश आहे. नेदरलँड्स हा नेदरलँड्सचे राजतंत्र (डच: Koninkrijk der Nederlanden) ह्या मोठ्या सार्वभौम राज्याचा एक घटक देश आहे. बेआट्रिक्स ही नेदरलँड्सची राणी व राष्ट्रप्रमुख आहे. अॅमस्टरडॅम हे नेदरलँड्समधील राजधानीचे शहर आहे व हेग येथे डच सरकारचे मुख्यालय आहे.
Category:
शहरे आणि गावेनामिबियाचे प्रजासत्ताक (इंग्लिश: Republic of Namibia, जर्मन: Republik Namibia; आफ्रिकान्स: Republiek van Namibië) हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे. नामिबियाच्या उत्तरेला अँगोला व झांबिया, पूर्वेला बोत्स्वाना, दक्षिणेला दक्षिण आफ्रिका हे देश तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. विंडहोक ही नामिबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Category:
साहित्य - ललितलहानपणा पासून मी कमी बोलणारा आणि एक्कलकोंडा आहे. लोक माझी खिल्ली उडवतात मला पाहून खिदी -खिदी हसतात. मला वाईट वाटत. मग मी त्यांच्या पासून दूरच रहातो. माझ्या अश्या वागण्याने घरचे लोक मला ‘घुम्या’ म्हणू लागले , मग बाहेरचे पण याच नावाने बोलावू लागले! आज माझी हीच ओळख आहे. घुम्या !!
Category:
शहरे आणि गावेपनामाचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. उत्तर व दक्षिण अमेरिका खंडांना जोडणाऱ्या एका चिंचोळ्या संयोगभूमीवर वसलेल्या पनामाच्या पश्चिमेला कोस्टा रिका, आग्नेयेला कोलंबिया, उत्तरेला कॅरिबियन समुद्र व दक्षिणेला प्रशांत महासागर आहेत. पनामा सिटी ही पनामाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेपापुआ न्यू गिनीचे स्वतंत्र राज्य (हिरी मोटू: Papua Niu Gini, टोक पिसिन: Papua Niugini) हा ओशनिया खंडातील एक देश आहे. पापुआ न्यू गिनी नैऋत्य प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला न्यू गिनी बेटाच्या पूर्व भागात व इतर काही छोट्या बेटांवर वसला आहे. न्यू गिनीच्या पश्चिम भागात इंडोनेशिया देशाचे पापुआ व पश्चिम पापुआ हे दोन प्रांत स्थित आहेत. पोर्ट मॉरेस्बी ही पापुआ न्यू गिनीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेपेराग्वेचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República del Paraguay, ग्वारानी भाषा:Tetã Paraguái) हा दक्षिण अमेरिकेतील एक भूपरिवेष्ठित देश आहे. पेराग्वेच्या उत्तरेस बोलिव्हिया, पूर्वेस ब्राझिल आणि दक्षिणेस आर्जेन्टिना हे देश आहेत. पेराग्वे नदी या देशातून उत्तर-दक्षिण वाहते.
Category:
शहरे आणि गावेफिलिपाईन्स (अधिकृत नाव: फिलिपिन्साचे प्रजासत्ताक ; अन्य लेखनभेद: फिलिपिन्स, फिलिपाइन्स ; फिलिपिनो: Pilipinas ; स्पॅनिश: Filipinas ; इंग्लिश: Philippines 😉 हा आग्नेय आशियामधील एक देश आहे. प्रशांत महासागरातील ७,१०७ बेटांवर वसलेल्या फिलिपाईन्सचे लुझॉन, विसायस व मिंदानाओ ह्या तीन भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. मनिला ही फिलिपाईन्सची राजधानी व त्या देशातले सर्वांत मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेपोलंड हा मध्य युरोपातील एक देश आहे. पोलंडच्या उत्तरेला बाल्टिक समुद्र व रशियाचे कालिनिनग्राद ओब्लास्ट, ईशान्येला लिथुएनिया, पूर्वेला बेलारूस व युक्रेन, दक्षिणेला स्लोव्हाकिया, नैऋत्येला चेक प्रजासत्ताक तर पश्चिमेला जर्मनी हे देश आहेत. ३,१२,६८५ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेला पोलंड हा आकाराने युरोपातील ९वा व जगातील ६९वा मोठा देश आहे. वर्झावा तथा वॉर्सो ही पोलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Category:
साहित्य - ललितरुद्राला सुपारी दिल्या पासून मनोहर त्याच्यावर लक्ष ठेवून होता. रुद्राच्या फ्लॅट समोरच्या टपरीवर चहा, जवळच्या ‘बनारस पान महल’ मध्ये पान -तंबाखू. आणि कोपऱ्यावरच्या वडापावच्या गाड्यावर क्षुधा शांती!
Copyright © 2025 | Marathisrushti