अकोला जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
Category:
शहरे आणि गावेअकोला जिल्ह्यात नरनाळा, अकोला, अकोट आणि बाळापूर असे किल्ले असून नरनाळा हे अभयारण्य आहे. नरनाळा अभयारण्य हे मेळघाटचे प्रवेशद्वार आहे.
Category:
शहरे आणि गावेअकोला जिल्ह्यात नरनाळा, अकोला, अकोट आणि बाळापूर असे किल्ले असून नरनाळा हे अभयारण्य आहे. नरनाळा अभयारण्य हे मेळघाटचे प्रवेशद्वार आहे.
Category:
शहरे आणि गावेज्वारी हे नगर जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामात घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या जास्त आहे.गेल्या काही वर्षांपासुन द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन जिल्ह्यात वाढते आहे.
Category:
शहरे आणि गावेसंत ज्ञानेश्वर – यांनी अहमदनगरजवळील नेवासा येथे ज्ञानेश्वरी लिहिली.
साईबाबा – हे अहमदनगरजवळील शिर्डी ही कर्मभूमी असणारे संत होते.
Category:
शहरे आणि गावेअहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने मराठा व माळी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. नगरमध्ये मुस्लीम, पारशी, बौद्ध, ख्रिश्र्चन व मारवाडी लोकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळेच नगरला भारताचे जेरूसलेम व छोटा मारवाडही म्हटले जाते.
Category:
शहरे आणि गावेशिर्डीचे साईबाबा मंदिर: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी हे गांव साईबाबांच्या वास्तव्यामूळे आधुनिक पर्यटन स्थळ म्हणून मान्यता पावले आहे. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास या मुळे शिर्डी लाखो भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे.
Category:
शहरे आणि गावेसंगीत क्षेत्रातील साथीची वाद्ये उत्पादित करण्यामध्ये अहमदनगर राज्यात आघाडीवर आहे. प्रामुख्याने चर्मवाद्ये, हार्मोनियम, टाळ-झांज यांची निर्मिती नगरमध्ये केली जाते. वारकरी संप्रदायाच्या भजनात अत्यावश्यक असलेले कासे-पितळ्याचे टाळ सुध्दा येथे तयार होतात. नगरचा कापडबाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, त्यामुळे लग्नसराईच्या काळात येथे ग्राहकांची गर्दी उसळते.

Category:
लेखसंग्रहकुणाला वडिलोपार्जित अस्टेट भरपूर मिळते तर कुणाला अजिबात मिळत नाही पण आडनावाचा वारसा मात्र, अगदी नको असला तरी, मिळतो. आडनाव कसेही असले तरी आपण ते आपल्या नावासमोर मोठ्या अभिमानाने लावतो. पिढ्यानपिढ्या आडनावाचा वारसा चालू राहतो.
Copyright © 2025 | Marathisrushti