No Picture
शहरे आणि गावे

नाशिक जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

सिन्नर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत हे नाशिकचे सचे औद्योगिक वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी सुमारे २७०० हेक्टरच्या परिसरात १७५ मध्यम व मोठे औद्योगिक प्रकल्प कार्यरत आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

नाशिक जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

रामायण काळात जिल्ह्याचा परिसर एक ठळक स्थान होता. कारण वनवासात असताना श्रीराम,लक्ष्मण व सीतामाई हे त्रिकूट या परिसरात निवासाला होते असे मानले जाते. रावणाची बहीण शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापल्याने या शहराला नाशिक असे नाव पडल्याचे (नाक-नासिका-नाशिक या संगतीने) सांगितले जाते.

No Picture
शहरे आणि गावे

नंदुरबार जिल्हा

Category:

 

दि. १ जुलै, १९९८ रोजी धुळे जिल्ह्याची विभागणी करून नंदूरबार या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. आदिवासींची म्हणजेच अनुसूचित जमातींची जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा हा आदिवासी जिल्हा या नावानेही ओळखला जातो.

No Picture
शहरे आणि गावे

नंदुरबार जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

नंदुरबार जिल्ह्यात तांदूळ, बाजरी, ज्वारी, भुईमूग, गहू, हरभरा हे पिके प्रामुख्याने घेतली जातात. प्रामुख्याने ज्वारी हे पीक हे दोन्ही हंगामात व सर्व तालुक्यांत घेतले जाते.

No Picture
शहरे आणि गावे

नंदुरबार जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये आदिवासी जमाती वास्तव्यास असून येथील लोकसंख्येची घनता कमी आहे. या भागातील वनांत भिल्ल, पारधी व गोमित या आदिवासी जमाती मोठ्या संख्येने राहतात.

No Picture
शहरे आणि गावे

नंदुरबार जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

महाराष्ट्रातील सर्वांत उत्तरेकडील जिल्हा असे नंदुरबार जिल्ह्याचे वर्णन केले जाते. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५०३५ कि.मी.² इतके आहे. २०११ च्या गणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १३,०९,१३५ इतकी आहे.

No Picture
शहरे आणि गावे

नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

प्रकाशे – नंदूरबार जिल्ह्यातील प्रकाशे हे ठिकाण खानदेशाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. तापी व गोमाई या नद्यांचा संगम या तीर्थक्षेत्रावर झालेला असून केदारेश्र्वर, संगमेश्र्वर ही महादेव मंदिरे प्रसिद्ध आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

कोल्हापुरातील मुख्य उद्योग शेती आणि शेतीशी संबंधित इतर व्यवसाय आहेत. याशिवाय कोल्हापूर शहराजवळ लोहकाम आणि कोल्हापुरी चपला बनवण्याचे बरेच छोटे कारखाने आहेत. सहकार व उद्योगधंदे-कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे माहेरघरच मानले जाते.

No Picture
शहरे आणि गावे

कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

कोल्हापूर ज्या मूळ गावापासून विस्तार पावले ते गाव ब्रह्मपुरी होय. इतिहासकारांच्या मतानुसार कोल्हापूर जिल्हा परिसरावर आंध्रभृत्य, कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, देवगिरीचे यादव व बहामनी अशा अनेक राजवटींचा अंमल होता. कोल्हापूरच्या आसपास केलेल्या उत्खननात, तेथील पुरातन अवशेषांवर सातवाहनकालीन व बौद्ध धर्माच्या खुणादेखील आढळल्या आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

जालना जिल्हा

Category:

 

आधी औरंगाबाद जिल्ह्याचा भाग असणारा जालना जिल्हा १ मे १९८२ रोजी वेगळा केला गेला. समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान असल्यामुळे या जिल्हयाला धार्मिक पावनस्पर्श लाभला आहे. याचबरोबर जालन्याजवळील उपग्रह अनुश्रवण भूकेंद्रामुळे (सॅटेलाईट मॉनिटरिंग अर्थ स्टेशन ) आधुनिक भारतात या जिल्ह्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.