नागपूर जिल्ह्याचा इतिहास
Category:
शहरे आणि गावेगोंड राजा बुलंद शहा या देवगड (छत्तीसगड) च्या राजाने १७०२ साली नाग नदीच्या काठी नागपूर शहर वसवले. १७०६ मध्ये बख्त बुलंद शहाच्या मुलाने-राजा चांद सुल्तान याने-देवगडवरून आपली राजधानी नागपूरमध्ये हलवली. राजा चांद सुल्तानाकडून रघुजी भोसले यांनी १७४९ मध्ये नागपूर शहर जिंकले व तेव्हापासून भोसलेंचे नागपुरावर राज्य सुरू झाले. १८१७ मध्ये सीताबर्डीचे प्रसिध्द युध्द लढले गेले.