यवतमाळ जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय
Category:
शहरे आणि गावेमोठ्या प्रमाणावर सापडणारी चुनखडी हे या जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. वणी तालुक्यात राजूर, चनाखा, परमडोह, सिंदोला या भागात अधिक प्रमाणात चुनखडक सापडतो. राळेगाव तालुक्यातील गौराळा व मारेगाव तालुक्यातील मुकुटवन येथेही चुनखडक सापडतो.