लेखसंग्रह चित्रकार ओकेंच्या पाऊलखुणा April 4, 2001 sachingadkari 0 मुंबई ही हरवून गेलेल्यांची नगरी आहे. इथे मनापासून आत्म्यापर्यंत अनेक गोष्टी रोज हरवतच असतात. अशावेळी १६ फेब्रुवारीला कुणी “ओके? नावाचा...