पॅसिफिक समुद्रातील ज्वालामुखी ऊरुप बेट

urup-island-pacific-ocean-02

पॅसिफिक समुद्रातील ऊरुप बेट हे ज्वालामुखी निर्मित बेट आहे. या बेटावरील सर्वोच्च ठिकाण १४२६ मीटर उंच आहे.



पॅसिफिक समुद्रातील ऊरुप बेट हे ज्वालामुखी निर्मित बेट आहे.

या बेटावरील सर्वोच्च ठिकाण १४२६ मीटर उंच आहे. या ठिकाणी चार जागृत ज्वालामुखी आहेत.

१६४३ मध्ये या बेटाचा शोध लागला.